परदेशात ट्रिप इन्जॉय करत आहे बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री; फोटो शेअर करत म्हणाली…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ट्रिप इन्जॉय करतेय. ऑस्ट्रेलिया ट्रिपचे खास फोटो तिने शेअर केलेत.

Published on
बाहेर खूप स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, ऊन आहे.  खूप छान वाटतं आहे, असं म्हणत काजोलने फोटो शेअर केलेत.

काजोलच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय. अनेकांनी कमेंट करत ट्रिप इन्जॉय कर, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

काजोलचे सिनेमे, तिचा अभिनय याचे लाखो दिवाने आहेत. सोशल मीडियावर जेव्हा काजोल काही पोस्ट शेअर करते, तेव्हा त्याला चाहत्यांची पसंती मिळते. आताच्या या पोस्टलाही चाहत्यांची पसंती मिळतेय.

काजोल ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

ती तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in