रोज ७ ते ८ तास झोप घेणे महत्त्वाचे आहे. अनेकांना दिवसभर काम करूनही रात्री लवकर झोप येत नाही. रात्री नीट झोप झाली तरंच दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटतं. तसेच रात्री झोप झाली नाही तर थकवा जाणवतो, आळस येतो, कामात उत्साह येत नाही. अनेक आजांरानाही सामोरे जावे लागते. त्यामुळे जर तुम्हालाही रात्री झोप येत नसेल तर पुढे दिलेले साधे-सोपे उपाय करून पाहा.फोटो सौ : Meta AI