कुटूंबियांच्या साथीने नातवाच्या हातून केक कापून एकनाथ शिंदे यांनी वाढदिवस साजरा केला .
यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू, माझे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, नातू रुद्रांश आणि शिंदे कुटूंबातील सर्व सदस्य उपस्थित होते, असे शिंदे यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.