दही हा Vitamin B12 चा खजिना आहे. दही आणि दह्याच्या पदार्थातून तुम्हाला Vitamin B12 ची उणीव भरून काढता येते. जाणून घ्या दह्याच्या चटणीची खास रेसिपी - साहित्य - दही, धना-जीरे पूड, मीठ, कोथिंबीर फोडणीसाठी जीरे, मोहरी, लसून, लाल मिरची, लाल तिखट
सर्व प्रथम दही फेटून घ्या.