स्ट्रेच मार्क्समुळे हवे तसे कपडे घालता येत नाहीत? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

वजन आणि मासपेशी यांचं प्रमाण अचानक वाढल्यामुळे शरीराच्या कुठल्याही भागात स्ट्रेच मार्क्स येतात. लाल, पांढऱ्या रंगाच्या रेषा या शरीरावर दिसतात. त्यामुळे त्वचा खराब दिसायला लागते. त्यामुळे अनेक महिला आपल्या आवडीचे कपडे घालण्यास लाजतात. हे स्ट्रेच मार्क्स कायमचे जात नाही, पण हो… काही घरगुती उपाय केल्यास ते हलके होऊ शकतात.
वजन आणि मासपेशी यांचं प्रमाण अचानक वाढल्यामुळे शरीराच्या कुठल्याही भागात स्ट्रेच मार्क्स येतात. लाल, पांढऱ्या रंगाच्या रेषा या शरीरावर दिसतात. त्यामुळे त्वचा खराब दिसायला लागते. त्यामुळे अनेक महिला आपल्या आवडीचे कपडे घालण्यास लाजतात. हे स्ट्रेच मार्क्स कायमचे जात नाही, पण हो… काही घरगुती उपाय केल्यास ते हलके होऊ शकतात.
Published on
PM
1 टेस्पून ताजे कोरफडचा गर आणि 1 टेस्पून एरंडेल तेल मिक्स करा. या मिश्रणाने स्ट्रेच मार्क्सच्या ठिकाणी साधारण 10 मिनिटं मसाज करा. हा उपाय पण रोज रात्री झोपण्यापूर्वी करा.
1 टेस्पून ताजे कोरफडचा गर आणि 1 टेस्पून एरंडेल तेल मिक्स करा. या मिश्रणाने स्ट्रेच मार्क्सच्या ठिकाणी साधारण 10 मिनिटं मसाज करा. हा उपाय पण रोज रात्री झोपण्यापूर्वी करा.PM
एका वाटीत लवंग एसेंशियल ऑयलचे 3 थेंब आणि 1 चमचे एरंडेल तेल मिक्स करा. आणि या तेलाने स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी मसाज करा. हा मसाजही रोज रात्री करा.
एका वाटीत लवंग एसेंशियल ऑयलचे 3 थेंब आणि 1 चमचे एरंडेल तेल मिक्स करा. आणि या तेलाने स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी मसाज करा. हा मसाजही रोज रात्री करा.PM
बटाट्याचा रसही स्ट्रेच मार्क्ससाठी उपयुक्त आहे.
बटाट्याचा रसही स्ट्रेच मार्क्ससाठी उपयुक्त आहे. PM
स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागेवर अंड्यामधील पांढरा भाग लावावा.
स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागेवर अंड्यामधील पांढरा भाग लावावा.PM
दररोज लिंबाचा रस स्ट्रेच मार्क्सवर लावावा.
दररोज लिंबाचा रस स्ट्रेच मार्क्सवर लावावा.PM
खोबरेल तेल आणि एरंडेल तेल हे त्वचेसाठी उत्तम आहेत. यामुळे त्वचा मॉइश्चरायझ होते. यासाठी एका वाटीत एरंडेल तेल आणि खोबरेल तेल सम प्रमाणात मिक्स करा. आणि या तेलाने रात्री झोपण्यापूर्वी स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी मसाज करा. हा मसाज अगदी रोज करा, या उपायाने तुम्हाला नक्की फायदा होईल.
खोबरेल तेल आणि एरंडेल तेल हे त्वचेसाठी उत्तम आहेत. यामुळे त्वचा मॉइश्चरायझ होते. यासाठी एका वाटीत एरंडेल तेल आणि खोबरेल तेल सम प्रमाणात मिक्स करा. आणि या तेलाने रात्री झोपण्यापूर्वी स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी मसाज करा. हा मसाज अगदी रोज करा, या उपायाने तुम्हाला नक्की फायदा होईल.PM
साखर, ऑलिव्ह ऑइल आणि लिंबाचा रस या मिश्रणाने 10 मिनिटं मसाज करा.
साखर, ऑलिव्ह ऑइल आणि लिंबाचा रस या मिश्रणाने 10 मिनिटं मसाज करा.PM
logo
marathi.freepressjournal.in