अंड्याचे व्हाइट ऑम्लेट – अंड्यातील पांढरा भाग खूप प्रोटीनयुक्त असतो, ज्यामुळे स्नायूंना ताकद मिळते. हा भाज्यांसोबत एक चांगला नाश्ता किंवा लंच पर्याय आहे. ऑम्लेट बनवताना केवळ पांढऱ्या भागाचाच वापर करावा. कारण पिवळ्या भागात फॅट्स जास्त असतात, ज्यामुळे कॉलेस्ट्रॉल वाढते.फोटो सौ : Meta AI