श्रीया पिळगांवकरच्या बघा कातिल अदा

श्रीया पिळगांवकरच्या बघा कातिल अदा
Published on
 श्रीया पिळगांवकर  ही प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते सचिन व सुप्रिया पिळगांवकर  यांची मुलगी आहे. २०१३ सालच्या 'एकुलती एक' ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून  श्रेयाने चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले.

२०१६ साली प्रदर्शित झालेल्या 'फॅन' या बॉलिवूड चित्रपटामध्ये तिने शाहरुख खानच्या नायिकेची भूमिका केली होती.

तिने खूप कमी काळात प्रसिद्धी आणि चांगले काम चित्रपटसृष्टीत केले आहे.

अलीकडेच तिने तिचे स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने पिच कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे आणि त्यावर व्हाईट कलरची गळ्यात एक चेन घातली आहे.

तिने ब्लॅक अँड व्हाईट मोडमध्ये देखील फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी सुंदर, मस्त दिसते, लाजवाब, अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in