केसगळती थांबतच नाही? मग घरच्या घरी करा 'हे' साधे आणि सोपे उपाय

केसगळती थांबतच नाही? मग घरच्या घरी करा 'हे' साधे आणि सोपे उपाय
फोटो सौ : FPJ
Published on
आजच्या धकाधकीच्या जीवनात केसांचे आरोग्य राखणे हे एक मोठे आव्हान आहे. प्रदूषण, अनियमित आहार, मानसिक ताणतणाव यामुळे केसांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक आणि घरगुती उपाय केसांच्या आरोग्यासाठी अधिक परिणामकारक आहेत. त्यासाठी घरच्या घरी काही प्रभावी उपाय तुम्ही करु शकता. पुढील उपाय तुमच्यासाठी फायदेशीर आहेत.
आजच्या धकाधकीच्या जीवनात केसांचे आरोग्य राखणे हे एक मोठे आव्हान आहे. प्रदूषण, अनियमित आहार, मानसिक ताणतणाव यामुळे केसांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक आणि घरगुती उपाय केसांच्या आरोग्यासाठी अधिक परिणामकारक आहेत. त्यासाठी घरच्या घरी काही प्रभावी उपाय तुम्ही करु शकता. पुढील उपाय तुमच्यासाठी फायदेशीर आहेत. फोटो सौ : FPJ
नारळ तेल : नारळ तेल केसांच्या मुळांना उत्तम पोषण देते. नारळ तेलाने नियमितपणे मालीश केल्याने केस गळती कमी होऊ शकते.
नारळ तेल : नारळ तेल केसांच्या मुळांना उत्तम पोषण देते. नारळ तेलाने नियमितपणे मालीश केल्याने केस गळती कमी होऊ शकते.
आलं आणि लिंबाचा रस : 
आलं आणि लिंबाचा रस एकत्र करून त्याचा प्रयोग केसांच्या मुळांवर करा. हे केस मजबूत  ठेवण्यास मदत करतात.
आलं आणि लिंबाचा रस : आलं आणि लिंबाचा रस एकत्र करून त्याचा प्रयोग केसांच्या मुळांवर करा. हे केस मजबूत ठेवण्यास मदत करतात.फोटो सौ : FPJ
आश्वगंधा : आश्वगंधा पाण्यात मिसळून किंवा कॅप्सूल म्हणून घेतल्याने शरीरातील ताण कमी होतो, ज्यामुळे केस गळतीवर नियंत्रण मिळवता येते.
आश्वगंधा : आश्वगंधा पाण्यात मिसळून किंवा कॅप्सूल म्हणून घेतल्याने शरीरातील ताण कमी होतो, ज्यामुळे केस गळतीवर नियंत्रण मिळवता येते.फोटो सौ : FPJ
मेथीचे दाणे : मेथीच्या दाण्याचे पाणी किंवा त्याचा लेप केसावर लावल्याने केस गळती कमी होऊ शकते. मेथीतील प्रोटीन आणि नॅट्रिशन केशांचा पोषण करतात.
मेथीचे दाणे : मेथीच्या दाण्याचे पाणी किंवा त्याचा लेप केसावर लावल्याने केस गळती कमी होऊ शकते. मेथीतील प्रोटीन आणि नॅट्रिशन केशांचा पोषण करतात.फोटो सौ : FPJ
तिळाचे तेल : तिळाचे तेल केसांच्या मुळांवर लावल्याने ते मजबुतीला मदत करते आणि केस गळती थांबवते.
तिळाचे तेल : तिळाचे तेल केसांच्या मुळांवर लावल्याने ते मजबुतीला मदत करते आणि केस गळती थांबवते.फोटो सौ : FPJ
कांद्याचा रस  : कांद्याचा रस केसांच्या मुळांवर लावल्याने ते मजबूत होतात आणि गळती कमी होते. प्याजात असलेल्या सल्फरमुळे केसांची मुळे मजबूत होतात.
कांद्याचा रस : कांद्याचा रस केसांच्या मुळांवर लावल्याने ते मजबूत होतात आणि गळती कमी होते. प्याजात असलेल्या सल्फरमुळे केसांची मुळे मजबूत होतात.फोटो सौ : FPJ
आहारातील बदल : प्रोटीनयुक्त, आयर्न, झिंक, आणि व्हिटॅमिन-सीने भरपूर असलेला आहार घेतल्याने केसांची वाढ सुधारते. अंडी, दूध, पालक, फळे आणि शाकाहारी पदार्थ यांचा समावेश करा.
आहारातील बदल : प्रोटीनयुक्त, आयर्न, झिंक, आणि व्हिटॅमिन-सीने भरपूर असलेला आहार घेतल्याने केसांची वाढ सुधारते. अंडी, दूध, पालक, फळे आणि शाकाहारी पदार्थ यांचा समावेश करा.फोटो सौ : FPJ
योग आणि ध्यान : मानसिक ताण हा केस गळतीचे एक मोठे कारण असू शकते. योग आणि ध्यान करून ताण कमी करणे, केसांची गळती थांबवण्यासाठी उपयुक्त ठरते.  (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते. )
योग आणि ध्यान : मानसिक ताण हा केस गळतीचे एक मोठे कारण असू शकते. योग आणि ध्यान करून ताण कमी करणे, केसांची गळती थांबवण्यासाठी उपयुक्त ठरते. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते. )फोटो सौ : FPJ
logo
marathi.freepressjournal.in