कोंड्यासाठी सर्वकाही करून दमलात? करा 'हे' सोपे घरगुती उपाय

कोंड्यासाठी सर्वकाही करून दमलात? करा 'हे' सोपे घरगुती उपाय
PM
Published on
तुम्हाला डोक्यामध्ये जास्तच कोंड्याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही जेव्हा आंघोळीला जाणार असाल त्याच्याआधी साधारण ४-५ तास लिंबामध्ये थोडी साखर मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही केसांना लावा आणि आंघोळ करताना हे धुवा. एक आठवड्याच्या आत तुम्हाला कोंड्यापासून सुटका मिळाल्याचे दिसून येईल. लिंबातील विटामिन सी हे केसांना उत्तम पोषण देते आणि कोंडा घालविण्यास मदत करते.
तुम्हाला डोक्यामध्ये जास्तच कोंड्याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही जेव्हा आंघोळीला जाणार असाल त्याच्याआधी साधारण ४-५ तास लिंबामध्ये थोडी साखर मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही केसांना लावा आणि आंघोळ करताना हे धुवा. एक आठवड्याच्या आत तुम्हाला कोंड्यापासून सुटका मिळाल्याचे दिसून येईल. लिंबातील विटामिन सी हे केसांना उत्तम पोषण देते आणि कोंडा घालविण्यास मदत करते.PM
केसांमध्ये कोंड्याची समस्या असेल आणि त्यासाठी विविध उपाय करूनही जात नसेल तर साधारण १०० ग्रॅम नारळाच्या तेलात ४ ग्रॅम कापूर मिक्स करा आणि एका बाटलीत भरून ठेवा. दिवसातून २ वेळा तुम्ही या तेलाने केसांना मालिश करा. केस धुतल्यानंतर ते सुकवा आणि तेल लाऊन मालिश करा आणि रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा हे तेल लावा आणि मालिश करा. दिवसातून २ वेळा मालिश करा. काही दिवसांमध्येच तुम्हाला कोंडा निघून गेल्याचे जाणवेल.
केसांमध्ये कोंड्याची समस्या असेल आणि त्यासाठी विविध उपाय करूनही जात नसेल तर साधारण १०० ग्रॅम नारळाच्या तेलात ४ ग्रॅम कापूर मिक्स करा आणि एका बाटलीत भरून ठेवा. दिवसातून २ वेळा तुम्ही या तेलाने केसांना मालिश करा. केस धुतल्यानंतर ते सुकवा आणि तेल लाऊन मालिश करा आणि रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा हे तेल लावा आणि मालिश करा. दिवसातून २ वेळा मालिश करा. काही दिवसांमध्येच तुम्हाला कोंडा निघून गेल्याचे जाणवेल.PM
अनादी काळापासून केसांच्या काळजीसाठी उत्तम ठरलेले आवळा आणि शिकाकाई. घनदाट आणि काळ्याभोर केसांची काळजी घेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. केसामधील कोंडा दूर करण्यासाठी केस धुतल्यानंतर आवळा आणि शिकाकाई लावा आणि संपूर्ण १ दिवस केस तसेच ठेवा. काही दिवसातच तुम्हाला केसांमध्ये कमाल दिसेल.
अनादी काळापासून केसांच्या काळजीसाठी उत्तम ठरलेले आवळा आणि शिकाकाई. घनदाट आणि काळ्याभोर केसांची काळजी घेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. केसामधील कोंडा दूर करण्यासाठी केस धुतल्यानंतर आवळा आणि शिकाकाई लावा आणि संपूर्ण १ दिवस केस तसेच ठेवा. काही दिवसातच तुम्हाला केसांमध्ये कमाल दिसेल.PM
आवळ्यामध्ये सर्वाधिक विटामिन सी चा भरणा असतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. केसांमधील फंगस काढून टाकण्यासाठी आवळा अत्यंत गुणकारी ठरतो. केसांमध्ये कोंड्याची समस्या असेल तर आवळ्याच्या पावडरमध्ये थोडासा लिंबाचा रस मिक्स करा आणि आंघोळ करण्याच्या १ तास आधी हे मिश्रण केसांना लावा. निश्चित स्वरूपात तुमच्या केसातील कोंड्याची समस्या निघून जाण्यास मदत मिळते.
आवळ्यामध्ये सर्वाधिक विटामिन सी चा भरणा असतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. केसांमधील फंगस काढून टाकण्यासाठी आवळा अत्यंत गुणकारी ठरतो. केसांमध्ये कोंड्याची समस्या असेल तर आवळ्याच्या पावडरमध्ये थोडासा लिंबाचा रस मिक्स करा आणि आंघोळ करण्याच्या १ तास आधी हे मिश्रण केसांना लावा. निश्चित स्वरूपात तुमच्या केसातील कोंड्याची समस्या निघून जाण्यास मदत मिळते.PM
नारळाच्या तेलामध्ये तुम्ही लिंबाचा रस थोडासा मिक्स करा आणि रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण तुम्ही केसांना लावा. रात्रभर हे मिश्रण केसांना तसंच राहू द्या. सकाळी अगदी कोमट पाण्याने केस तुम्ही धुवा. केस मऊ मुलायम होण्यासह केसांमधील कोंडा निघून जाण्यासही यामुळे मदत मिळते. लिंबाच्या रसातील गुणधर्म हे कोंडा घालविण्यास मदत करतात.
नारळाच्या तेलामध्ये तुम्ही लिंबाचा रस थोडासा मिक्स करा आणि रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण तुम्ही केसांना लावा. रात्रभर हे मिश्रण केसांना तसंच राहू द्या. सकाळी अगदी कोमट पाण्याने केस तुम्ही धुवा. केस मऊ मुलायम होण्यासह केसांमधील कोंडा निघून जाण्यासही यामुळे मदत मिळते. लिंबाच्या रसातील गुणधर्म हे कोंडा घालविण्यास मदत करतात. PM

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in