पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच मखान्याला Superfood म्हटले आहे. मखान्यात अनेक वेगवेगळे पौष्टिक तत्व असतात. अधिक
माहितीसाठी लिंकवर क्लिक करा. https://marathi.freepressjournal.in/lifestyle/what-are-the-benefits-of-eating-makhana-pm-modi-mentioned-it-as-superfood
आज पाहूया मखान्याची टेस्टी आणि पौष्टिक खीर कशी बनवायची. त्यासाठी सर्वप्रथम मखाने छान भाजून घ्या. कुरकुरीत होईपर्यंत भाजा