चेहर्यावर मुरूम व पुळ्या येणे ही खूप लोकांमध्ये उद्भवणारी समस्या आहे. त्वचेच्या ह्या समस्या अनेक कारणांनी उद्भवतात, जसेकी, होर्मोनल इंबॅलन्स , मानसिक तणाव, आहारात काही पोषणतत्वांची कमी ,तसेच इतर कोणत्या आजारामुळे किंवा काही औषधांमुळे देखील त्वचेवर पुळ्या व मुरूम येण्याची मुख्य कारणे आहेत.