उन्हाळा आला आहे. बाजारात फळांचा राजा आंबा मिरवतोय. मग अशात फक्त आमरस खाऊन कसं चालेल. चला जाणून घेऊया आंबा बर्फीची सोपी रेसिपी-
साहित्य - रेशेदार गर असलेले हापूस आंबे, पावकिलो खवा, तुमच्या आवडीनुसार पीठी साखर मात्र, किमान एक वाटी तरी असावी, एक चमचा तूप
कृती - सर्व प्रथम आंब्याचा गर काढून तो मिक्सरमधून काढून घ्या. पाणी टाकायचे नाही.