या वास्तूचे बांधकाम १ सप्टेंबर १९०४ रोजी सुरू झाले आणि ३१ मार्च १९१३ रोजी पूर्ण झाले इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी नऊ वर्षे लागली. संपूर्ण बांधकामासाठी १८,०९,००० रुपये खर्च आला, असे येथील एका फलकावर नमूद केले आहे.छायाचित्र सौ : विजय गोहिल/ एफपीजे