सरला एव्हिएशनचे दिनेश यांनी सांगितले की, कंपनीला अद्याप नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून (डीजीसीए) मंजुरी मिळालेली नाही. आम्हाला मंजुरी मिळाल्यास आमच्या ताफ्यातील दोन विमाने आम्ही ताबडतोब सुरू करतो, असे त्यांनी सांगितलं. ही मंजुरी मिळवण्यास अंदाजे १८ महिने लागतील. फोटो सौ : @MotorOctane