सोनमने कसे केले वजन कमी? जाणून घ्या

सोनमने कसे केले वजन कमी? जाणून घ्या
Published on
सोनम कपूर ही हिंदी भाषेतील चित्रपटांमधील अभिनेत्री आहे. सोनम अभिनेता अनिल कपूर याची  मुलगी आहे. सावरीया हा सोनमचा पहिला चित्रपट होता.

सोनमने अलीकडेच तिचे न्यू  फोटोशूट सोशल मीडियावर शेयर केला आहे.

सोनमला बॉलीवूडची फॅशन आयकॉन मानले जाते. मुलाच्या जन्मानंतर सोनम खूप वेळपर्यंत चित्रपटांपासून लांब राहिली होती.

सोनमचे हे फोटो चांगलेच व्हायरलहोत आहेत. यामध्ये तिने गोल्डन ड्रेस परिधान केला आहे. तसेच कानात मोत्यांचे जुमाके घातले आहेत.

तिने अलीकडेच एक इंटरव्हिव मध्ये सांगितले होते की तिने डायट आणि वर्कआऊट न करता वजन कमी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in