टूथपेस्टचे हे फायदे माहितीये का? त्वचा हाेईल चमकदार...जाणून घ्या

टूथपेस्टचे हे फायदे माहितीये का? त्वचा हाेईल चमकदार...जाणून घ्या
फोटो सौ :Meta AI
Published on
आतापर्यंत आपण टूथपेस्टचा वापर केवळ दात घासण्यासाठी करत आलोत. मात्र, शरीराच्या त्वचेला चमकदार बनवण्यासाठी थोडक्यात काय तर सौंदयार्साठीही टूथपेस्टचा वापर केला जातो.
आतापर्यंत आपण टूथपेस्टचा वापर केवळ दात घासण्यासाठी करत आलोत. मात्र, शरीराच्या त्वचेला चमकदार बनवण्यासाठी थोडक्यात काय तर सौंदयार्साठीही टूथपेस्टचा वापर केला जातो. फोटो सौ : FPJ
सर्वप्रथम टूथपेस्टपासून बनवता येणाऱ्या एका अनोख्या एफसबॅकबाबत बघूया. त्यासाठी टूथपेस्टमध्ये थोडा लिंबाचा रस मिसळा आणि ते मिश्रण चांगले मिक्स करुन मग चेहऱ्यावर लावा. थोड्यावेळाने चेहरा धुवा. काही दिवस सतत याचा वापर केल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होतात.
सर्वप्रथम टूथपेस्टपासून बनवता येणाऱ्या एका अनोख्या एफसबॅकबाबत बघूया. त्यासाठी टूथपेस्टमध्ये थोडा लिंबाचा रस मिसळा आणि ते मिश्रण चांगले मिक्स करुन मग चेहऱ्यावर लावा. थोड्यावेळाने चेहरा धुवा. काही दिवस सतत याचा वापर केल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होतात.फोटो सौ : FPJ
अनेकजण चेहऱ्यावरील मुरूम आल्यामुळे हैराण असतात. पण मुरुमे असलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावल्यास दुसऱ्या दिवशी मुरुमे सुकून जातील.
अनेकजण चेहऱ्यावरील मुरूम आल्यामुळे हैराण असतात. पण मुरुमे असलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावल्यास दुसऱ्या दिवशी मुरुमे सुकून जातील. फोटो सौ : FPJ
चेहरा ताजातवाना आणि सुरकुत्या कमी करण्यासाठीही टूथपेस्टचा वापर होतो. 
यासाठी टूथपेस्ट रात्रभर सुरकुत्या असलेल्या ठिकाणी लावून दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा धुवा, काही दिवस वापर केल्यावर फरक जाणवेल.
चेहरा ताजातवाना आणि सुरकुत्या कमी करण्यासाठीही टूथपेस्टचा वापर होतो. यासाठी टूथपेस्ट रात्रभर सुरकुत्या असलेल्या ठिकाणी लावून दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा धुवा, काही दिवस वापर केल्यावर फरक जाणवेल.फोटो सौ : FPJ
टूथपेस्टमुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते. तुम्हाला ब्लॅकहेडची समस्या असेल तर अक्रोडच्या स्क्रबसोबत टूथपेस्ट मिसळून लावा.
टूथपेस्टमुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते. तुम्हाला ब्लॅकहेडची समस्या असेल तर अक्रोडच्या स्क्रबसोबत टूथपेस्ट मिसळून लावा.फोटो सौ : FPJ
टूथपेस्टमध्ये टोमॅटोचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील काळे डागही कमी होतात.
टूथपेस्टमध्ये टोमॅटोचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील काळे डागही कमी होतात. फोटो सौ : FPJ
ब्लॅकहेडच्या समस्येवरही टूथपेस्टचा वापर करता येतो. पण यासाठी अक्रोडच्या स्क्रबसोबत टूथपेस्ट मिसळून लावणे आवश्यक आहे.
ब्लॅकहेडच्या समस्येवरही टूथपेस्टचा वापर करता येतो. पण यासाठी अक्रोडच्या स्क्रबसोबत टूथपेस्ट मिसळून लावणे आवश्यक आहे. फोटो सौ : FPJ
याशिवाय, टूथपेस्टच्या मिश्रणात लिंबू अथवा साखर मिसळून ती पेस्ट चेहऱ्यावर लावून मसाज केल्यास चेहऱ्यावरील नको असलेले केस 'गायब' होतात. काही दिवसांत याच परिणाम जाणवतो.
याशिवाय, टूथपेस्टच्या मिश्रणात लिंबू अथवा साखर मिसळून ती पेस्ट चेहऱ्यावर लावून मसाज केल्यास चेहऱ्यावरील नको असलेले केस 'गायब' होतात. काही दिवसांत याच परिणाम जाणवतो. फोटो सौ : FPJ
ऑइली स्कीन अर्थात तेलकट त्वचेवरही टूथपेस्ट चांगला पर्याय आहे. टूथपेस्टमध्ये पाणी आणि मीठ मिसळून चेहऱ्यावर लावल्यास तेलकटपणा कमी होतो. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते. )
ऑइली स्कीन अर्थात तेलकट त्वचेवरही टूथपेस्ट चांगला पर्याय आहे. टूथपेस्टमध्ये पाणी आणि मीठ मिसळून चेहऱ्यावर लावल्यास तेलकटपणा कमी होतो. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते. )फोटो सौ : FPJ
logo
marathi.freepressjournal.in