हिवाळा सुरु झाला की, आपल्याला त्वचेच्या अधिक समस्यांचा सामना करावा लागतो. चेहरा फुटणे, कोरडा पडणे किंवा ओठ सतत सुकणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. जसजसा हिवाळा जवळ येत आहे, तसतशी प्रत्येकाला भेडसावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे कोरडे ओठ. डिहायड्रेशनपासून जीवनसत्त्वांच्या कमतरतेपर्यंत अनेक आरोग्य समस्यांमुळे ओठ आपले फाटतात. PM