एमएस धोनी आणि एमसी स्टॅन चाहत्यांना लवकरच देणार मोठे सरप्राईज!

Published on
महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटविश्वासपासून दूर झाला असला तरी चाहत्याच्या मनात तो अजून देखील आहे. तो सोशल नेटवर्किंग साइड वर नेहमी सक्रिय असतो.

आयपीएलवेळ असल्यामुळे तो आता सध्या जाहिराती आणि नवनवीन प्रोजेक्टमध्ये बिझी झाला आहे.

 अशाच एका प्रोजेक्ट दरम्यान धोनी आणि  प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन यांची भेट झाली आहे.

धोनी आणि एमसी स्टॅन  एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याची खबर सर्वत्र सुरु आहे आणि स्टॅनने देखील त्या बद्दल सोशल मीडियावर सांगितले आहेत. तर आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

logo
marathi.freepressjournal.in