Home
मुंबई
नवी मुंबई
ठाणे
महाराष्ट्र
राष्ट्रीय
क्रीडा
मनोरंजन
संपादकीय
लाइफस्टाइल
आंतरराष्ट्रीय
बिझनेस
फोटो
Hair Care: सिल्की केसांसाठी फॉलो करा या स्टेप!
फ्रिझीनेसमुळे केसांची चमक कमी होते. अशा परिस्थितीत, आपल्या केसांना नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी, केसांची कशी काळजी घेयची ते जाणून घ्या.
केस फ्रिझी झाले की तुटणे आणि गळणे सुरू होते. त्यामुळे केसांची काळजी घेणे गरजेचे आहे.
Freepik
Tejashree Gaikwad
Published on:
23 Jul 2024, 9:39 am
Copied
दमट हवामान, हार्मोनल बदल, प्रदूषण, धूळ आणि घाम, या गोष्टींमुळे केस कमजोर होऊ लागतात.
Freepik
आपल्या केसांनाची नैसर्गिक चमक पुन्हा मिळवण्यासाठी, स्टेप बाय स्टेप केसांची काळजी घ्या.
Freepik
आठवड्यातून दोनदा खोबरेल किंवा आर्गन ऑइलसारखे तेल केसांच्या मुळांमध्ये लावा आणि मसाज करा.
Freepik
तुमच्या केसांसाठी नेहमी सल्फेट, पॅराबेन फ्री शॅम्पू आणि कंडिशनर वापरा. आवश्यक असेल तेव्हाच केस धुवा.
Freepik
केसांना पोषण देण्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोनदा हेअर मास्क लावा.
Freepik
केसांना चमक आणि मुलायमपणा आणण्यासाठी हेअर सीरम वापरा. केस धुतल्यानंतर आणि कंडिशनिंग केल्यानंतर ते लावा.
Freepik
hair care
Lifestyle tips
beauty tips
marathi.freepressjournal.in
INSTALL APP