जायफळ चेहऱ्याला लावा आणि पाहा फरक, जाणून घ्या 'काय' होतात फायदे

जायफळ चेहऱ्यासाठी भरपूर फायदेशीर आहे, 
जायफळ चेहेऱ्याला लावल्याने बरेच फायदे होतोत.
जायफळ चेहऱ्यासाठी भरपूर फायदेशीर आहे, जायफळ चेहेऱ्याला लावल्याने बरेच फायदे होतोत.
Published on
त्वचा उजळते-
नैसर्गिकरित्या त्वचा उजळवण्यासाठी जायफळ किसून चेहऱ्याला लावणे फायदेशीर ठरते, जायफळ हायपरपिग्मेंटेशन कमी करते, आणि त्याचा फायदा म्हणजे तुमची त्वचा चमकदार होते. बऱ्याच लोकांच्या त्वचेत मेलॅनिनचे प्रमाण हे जास्त असते, ते कमी करण्यासाठी जायफळ उपयुक्त ठरते.
त्वचा उजळते- नैसर्गिकरित्या त्वचा उजळवण्यासाठी जायफळ किसून चेहऱ्याला लावणे फायदेशीर ठरते, जायफळ हायपरपिग्मेंटेशन कमी करते, आणि त्याचा फायदा म्हणजे तुमची त्वचा चमकदार होते. बऱ्याच लोकांच्या त्वचेत मेलॅनिनचे प्रमाण हे जास्त असते, ते कमी करण्यासाठी जायफळ उपयुक्त ठरते.
मृत पेशी काढून टाकते-
चेहेऱ्यावरील मृतपेशी काढण्यासाठी जायफळ मदत करते, जायफळ हे एक नैसर्गिक एक्सफोलिएंट आहे. जे त्वचेची पोर्स उघडण्यास मदत करते. त्यामुळे आठवड्यातून एकदातरी जायफळ चेेहेऱ्याला लावा.
मृत पेशी काढून टाकते- चेहेऱ्यावरील मृतपेशी काढण्यासाठी जायफळ मदत करते, जायफळ हे एक नैसर्गिक एक्सफोलिएंट आहे. जे त्वचेची पोर्स उघडण्यास मदत करते. त्यामुळे आठवड्यातून एकदातरी जायफळ चेेहेऱ्याला लावा.
मुरुम आणि पुरळ दूर करते-
जायफळात मायरीस्टिसिन हे सक्रिय कंपाऊंड असते ज्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. अशा परिस्थितीत, मुरुमांना कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियांना मारण्यास मदत होते.
मुरुम आणि पुरळ दूर करते- जायफळात मायरीस्टिसिन हे सक्रिय कंपाऊंड असते ज्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. अशा परिस्थितीत, मुरुमांना कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियांना मारण्यास मदत होते.
डार्क सर्कलपासून सुटका -
जायफळाची पावडर गुलाब पाण्यात मिसळून डोळ्यांखाली लावल्याने काळी वर्तुळे कमी होऊ लागतात. हे डोळ्यांभोवती रंगद्रव्य सुधारते. याशिवाय, ते त्वचेला आतून मॉइश्चरायझ करते आणि ती चमकदार बनवते.
डार्क सर्कलपासून सुटका - जायफळाची पावडर गुलाब पाण्यात मिसळून डोळ्यांखाली लावल्याने काळी वर्तुळे कमी होऊ लागतात. हे डोळ्यांभोवती रंगद्रव्य सुधारते. याशिवाय, ते त्वचेला आतून मॉइश्चरायझ करते आणि ती चमकदार बनवते.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in