पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘रामसेतु’ला भेट; धनुषकोडिच्या मंदिरात केली पूजा

Published on
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज तामिळनाडू दौऱ्यावर आहेत.

आज सकाळी दहाच्या सुमारास मोदी धनुषकोडी येथील अरिचल  मुनाई  इथे पोहचले याच ठिकाणापासून राम सेतू उभारण्यात आला होता असे म्हटले जाते.

यानंतर नरेंद्र मोदी यांनी धनुषकोडी येथील एका मंदिराला भेट दिली आणि मंदिरमध्ये पूजा ही  केली.

आयोध्यातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी नरेंद्र मोदी हे रामायण  संबंधित असलेल्या सर्व मंदिरांना  जाऊन  भेट देत आहेत.

नरेंद्र मोदींनी हे सगळे फोटोस त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in