प्रियांकाने लेकीसोबत केले खास फोटो शेयर

प्रियांकाने लेकीसोबत केले खास फोटो शेयर
Published on
सगळे बॉलीवूड सेलिब्रिटी न्यू इयरमध्ये कुठे ना कुठे फिरायला गेले आहेत. त्यामध्ये प्रियांकाचा देखील नंबर आहे. ती देखील तिच्या परिवारासह फिरायला गेली आहे.

ती,निक आणि त्यांची मुलगी मालती हे सगळे बीचला फिरायला गेले आहेत. मालती ही छान प्रकारे वाळूमध्ये खेळत आहे.

१ डिसेंम्बर २०१८ ला प्रियांका आणि निकचे लग्न झाले. ते दोघे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. निक नेहमी प्रियांकासोबत पार्टी या अवॉर्ड शोमध्ये दिसतो.

प्रियांका सोबत तिची आई मधू चोप्रा देखील न्यू इयरला त्याच्यांसोबत फिरायला गेली आहे. त्या दोघींनी ही  व्हाईट कलरचा ड्रेस घातला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in