रमजान ईद जवळ येत आहे. महिलांसाठी इथे काही सिलेक्टीव्ह मेहंदी डिझाईन दिल्या आहेत. पाहा आणि ट्राय करा.
मेहंदीला अरबी भाषेत हीना असेही म्हणतात. सण, उत्सव आणि लग्नसराईच्या दिवसात महिला हातांवर खास मेहंदी काढतात.
मेहंदी डिझाईन्सचे असंख्य प्रकार आहे. यामध्यमातून तुम्ही तुमची कला शक्ती दाखवण्यात येते.
पारंपारिक मेहंदींमध्ये निळा, गुलाबी, हिरवा, गोल्डन असे विविध रंगांचे मिश्रण करण्याचे पद्धत गेल्या दशकात रूढ झाली आहे. यामुळे या मेहंदी डिझाईन आणखी सुरेख दिसतात.