या पाहुण्यांमध्ये राजकीय आणि क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांचा समावेश होता. समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, खासदार डिंपल यादव, ज्येष्ठ अभिनेत्री आणि जया बच्चन, बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांच्यासह इतर अनेक उच्चपदस्थ मान्यवर उपस्थित होते. Photo - @BhanuNand
On X