ऋता दुर्गुळेने केले रोमँटिक फोटो शेयर

ऋता दुर्गुळेने केले रोमँटिक फोटो शेयर
Published on
ऋता दुर्गुळे ही एक मराठी अभिनेत्री आहे. 'फुलपाखरू' या  मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात ती आली. तिने स्टार प्रवाहच्या 'दुर्वा' मधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. तिने 'अनन्या' मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

ऋताने तिचा बॉयफ्रेंड टीव्ही आणि चित्रपट दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत लग्न केले आहे. नववर्षात तिने खास नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियाला शेयर केले आहेत.

नवीन वर्षात ती तिच्या नवऱ्यासोबत फिरायला गेली आहे आणि तिथले तिने त्या दोघांचे फोटो इंस्टाग्रामला शेयर केले आहेत.

त्या दोघांनी सनसेट सोबत रोमँटिक पोस देत फोटो काढले आहेत. चाहत्यांनी त्याच्या या फोटोंना खूप प्रेम दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in