Rose day निमित्त खास SMS, Greetings! तुमच्या जोडीदाराला करा आनंदी!

आजपासून व्हॅलेंटाईन विकला सुरूवात झाली आहे. आज सर्वत्र रोज डे साजरा करण्यात येतोय. तुम्ही देखील 'रोज डे' निमित्त कोट्स, मेसेज, ग्रिटींग्स, शेअर करून आपल्या जोडीदाराचा दिवस खास करू शकता. यासाठी तुम्हाला खालील मराठी मेसेज नक्की उपयोगात येतील.

Published on
तुला मनातलं सांगताना,
हातात उमलली
गुलाबाची कळी,
न सांगता समजलं मला,
जेव्हा पाहिली तुझ्या गालावर खळी.
तुला मनातलं सांगताना, हातात उमलली गुलाबाची कळी, न सांगता समजलं मला, जेव्हा पाहिली तुझ्या गालावर खळी.
फुल सुकलं तरी
सुगंध देतंच राहतं,
तसंच आपलं प्रेम 
आयुष्याच्या शेवटाप्रमाणे 
सुगंधित राहावं
फुल सुकलं तरी सुगंध देतंच राहतं, तसंच आपलं प्रेम आयुष्याच्या शेवटाप्रमाणे सुगंधित राहावं
आनंद नेहमी गुलाबाच्या
फुलासारखा असतो,
हातात धरला तर
हाताची बोटंही सुंगधित करतो.
आनंद नेहमी गुलाबाच्या फुलासारखा असतो, हातात धरला तर हाताची बोटंही सुंगधित करतो.
गुलाबाच्या फुलाला गुलाब
कसं देऊ,
तुच आहेच श्र्वास माझा,
तुझ्याशिवाय कसं जगू.
गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ, तुच आहेच श्र्वास माझा, तुझ्याशिवाय कसं जगू.
आयुष्यभर सोबत असावी
अशी साथ आहेस तू,
माझ्या जीवनातील सुंदर स्वप्न आहेस तु, 
लोक काही म्हणाले,
तरी माझ्यासाठी सुंदर 
गुलाबाचं फुल आहेस तू
आयुष्यभर सोबत असावी अशी साथ आहेस तू, माझ्या जीवनातील सुंदर स्वप्न आहेस तु, लोक काही म्हणाले, तरी माझ्यासाठी सुंदर गुलाबाचं फुल आहेस तू
logo
marathi.freepressjournal.in