उपवासासाठी 'या' पद्धतीने करा साबुदाण्याची खीर; जळणार नाही चिकटणार नाही; आरोग्यासाठीही लाभदायक

All Photo - Masala Kitchen
Published on
साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाण्यात पाणी घालून हाताने त्यावरील अतिरिक्त स्टार्च काढून घ्या.

त्यानंतर साबुदाण्यात योग्य प्रमाणात पाणी घालून किमान अर्धा तास भिजू द्या.

साबुदाणा भिजत आहे तो पर्यंत दूध चांगले उकळून घ्या. लक्षात घ्या साबुदाणा खीरसाठी दूध चांगले घट्ट हवे. जेणेकरून खीर छान होईल.

आता एका पॅनला किंवा ज्या भांड्यात तुम्ही खीर बनवणार आहात त्याला छान चहुबाजूंनी तूप लावून घ्या. जेणेकरून साबुदाणा याला चिकटणार नाही.

त्याच पॅनमध्ये चमचाभर तुपात साबुदाणा थोडा बदामी होईपर्यंत भाजून काढा.

त्यानंतर या भाजलेल्या साबुदाण्यात दूध गरम करून ठेवलेले दूध घाला.

हे मिश्रण किमान ५ ते ७ मिनिटे ढवळत राहा.

त्यानंतर त्यामध्ये साखर घालून पुन्हा एकदा हे मिश्रण ढवळत राहा.

दुसऱ्या एका पॅनमध्ये सर्व सुका मेवा तुपात छान भाजून काढा.

भाजलेला सुकामेवा साबुदाण्याच्या खीरमध्ये घाला.

सरते शेवटी यामध्ये विलायची पावडर घालून मिश्रण छान ढवळून घ्या.

साबुदाण्याची टेस्टी खीर तयार आहे. या पद्धतीने खीर जळणार नाही, चिकटणारही नाही.

logo
marathi.freepressjournal.in