Home
मुंबई
नवी मुंबई
ठाणे
महाराष्ट्र
राष्ट्रीय
क्रीडा
मनोरंजन
संपादकीय
लाइफस्टाइल
आंतरराष्ट्रीय
अक्षररंग
फोटो
वाह! सोबर लूक आणि दिलखुलास स्माईल; संस्कृती बालगुडेच्या नवीन फोटोंवर चाहते फिदा
छायाचित्र सौ. sanskruti_balgude_official
Kkhushi Niramish
Published on:
21 Apr 2025, 8:04 am
Copied
अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने आपल्या दिलखुलास स्माईलने पुन्हा एकदा चाहत्यांवर मोहिनी टाकली आहे.
छायाचित्र सौ. sanskruti_balgude_official (All Photo)
पिंजरा या मराठी मालिकेतून संस्कृतीने पदार्पण केले.
त्यानंतर तिची कारकीर्द बहरतच गेली. मालिका, वेब सिरीज आणि अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने तिने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलंय.
संस्कृती सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते. तिच्या साध्या आणि सोबर लूकची चाहत्यांकडून नेहमीच प्रशंसा केली जाते.
संस्कृतीने या फोटोंमध्ये पिवळा शर्ट आणि क्रीम कलरचा स्कर्ट आणि त्यावर सुंदर स्किनी बेल्ट असा सर्वसामान्यांच्या मनाला भावणारा ड्रेस घातला आहे.
या आधी देखील संस्कृतीने अनेकदा आपल्या साध्या सहज लूकने चाहत्यांच्या मनावर मोहिनी घातली आहे.
तिचे मनमोकळे दिलखुलास हास्य सर्वांनाच आवडते.
sanskruti balgude
marathi celebrity style
sanskriti balgude new photos
marathi actress fashion
sanskriti balgude smile
sanskriti balgude latest look
sanskriti balgude instagram
sobar look marathi actress
marathi film actress photos
marathi.freepressjournal.in
INSTALL APP