Snake : पावसाळ्यात घरात साप शिरण्याची भीती वाटते? मग लावा हे एक झाड, साप जवळही येणार नाहीत

पावसाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी पूर तसेच बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांसारखे अनेक धोकादायक प्राणी निवारा शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरतात. अनेकदा साप घरांमध्ये प्रवेश करतात. साप जर विषारी असेल तर जीवाला धोका पोहोचू शकतो. तेव्हा असे एक झाड आहे जे घरी किंवा आसपास असल्यास साप तेथे फिरकत सुद्धा नाहीत.
Snake
घराजवळ लावा हे एक झाड, साप आसपास सुद्धा येणार नाही असह्य Canva
Published on
Sarpagandha
सर्पगंधा हे असे एक झाड आहे ज्याच्यातील प्राकृतिक गुणांमुळे साप त्याच्या जवळ येत नाहीत. तेव्हा तुम्ही हे झाड घराजवळच्या अंगणात, बाल्कनीत किंवा मुख्य दरवाज्याजवळ सुद्धा लावू शकता. Canva
Sarpagandha
सर्पगंधाचं साइंटिफिक नाव हे सवोल्फिया सर्पेतिना असं असून या झाडाचा वास खूप असह्य असतो. याचा वास सापांना सहन होत नाही त्यामुळे ते या झाडापासून दूर राहतात. तर केवळ सापाचं नाही तर विषारी प्राणी सुद्धा या झाडापासून दूर राहतात. canva
Sarpagandha
सर्पगंधा हे झाड केवळ सापांना दूर ठेवण्यासाठी नाही तर आरोग्यासाठी सुद्धा चांगले मानले जाते. उच्च रक्तदाब, निद्रानाश या आजारांवर हे झाड आयुर्वेदानुसार खात्रीशीर उपाय आहे. तसेच सर्पगंधामुळे कफ आणि वात सुद्धा बरा होतो. Canva
Sarpagandha
सर्पगंधा या झाडाचं पान आणि साल विंचू आणि कोळीच्या विषाचा परिणाम कमी करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे सर्पगंधा या झाडाला आयुर्वेदात खूप महत्व दिले जाते. Canva
Sarpagandha
सर्पगंधाचे झाडाची मूळ ही पिवळ्या आणि तपकिरी रंगाची असतात. तसेच सर्पगंधा शिवाय लसूण, मगवॉर्ट, स्नेक प्लांट, तुलसी, प्याज, सोसाइटी गार्लिक, लेमन ग्रास ही झाडं सुद्धा तुम्ही घराजवळ लावू शकता. यामुळे साप तसेच इतर विषारी प्राणी आसपास येणार नाहीत. Canva
Sarpagandha
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही.) Canva
logo
marathi.freepressjournal.in