शीतला माता मूर्ती गुरुग्राम मंदिर, पूजेनिमित्त खास सजावटX- @DC_Gurugram
शीतलामाता मंदिर पटना, सप्तमी पूजना निमित्त मंदिरावर आकर्षक सजावटX - @anuradhagoyal
पटना येथील मंदिरातील शीतलामातेची मूर्ती, भाविकांनी केली मनोभावे पूजाX - @anuradhagoyal
X - @RamaYeturi - sheetala mata temple
भकरी मारवाड किल्ल्यात भव्य शीतलामाता मंदिर आहे.X - @JeenagalDe74753
भकरी मारवाड येथील किल्ल्याचा बुरुज आहे. शीतलामातेच्या दर्शनासह लोक हा किल्लाही पाहतात.X - @JeenagalDe74753
भकरी मारवाड किल्ला औरंगजेबाला ५ वेळा आक्रमण करूनही जिंकता आला नाही. यासाठी स्थानिक किल्ल्यातील शीतलामातेच्या शक्तीमुळे हे शक्य झाल्याचे मानतात.X - @JeenagalDe74753
उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे शीतला मातेचे जुने मंदिर आहे. सन ५४२ पासून इथे हे मंदिर असल्याची माहिती आहे. FPJ
माऊ येथे पोखरा माता मंदिरा जवळ एक सुंदर शीतलामाता मंदिर आहे.FPJ
आसामच्या नागाव येथील लुमडिंग शहरातील harulongpher shitalabari मातेचे देखणे मंदिर आहे.FPJ