तू तर 'वाईफ मटेरियल': श्रद्धाने नथ घातली, चाहते फिदा झाले

Published on
श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१०ला  तिने  'तीन पत्ती' या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण  केले होते.  श्रद्धाचा २०१३ मध्ये आलेला 'आशिकी २' हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते.

श्रद्धा कपूरचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

नुकतेच तिने सोशल मीडियावर  स्वतःचे काही फोटो शेअर केलेत ज्यावर चाहते फिदा झालेत. तिचे  हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

तिने पिवळ्या शेडमध्ये एक ड्रेस परिधान करत केसांमध्ये एक पिवळ्या कलरचे फूल देखील लावले आहे.  उल्लेखनीय म्हणजे तिने नाकात घातलेल्या मराठमोळ्या नथमुळे चाहते तिचे तोंडभरून कौतुक करीत आहेत.

एवढी प्रसिद्धी असूनही साधे राहणीमान असल्यामुळे श्रद्धा लोकांना खूप आवडते.

मराठी लूकमध्ये खूप सुंदर दिसतेयेस, तू तर अगदी 'वाइफ मटेरियल' आहे, अशा एकाहून एक शानदार कमेंट्सचा चाहत्यांनी तिच्या फोटोंखाली वर्षांव केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in