Home
मुंबई
नवी मुंबई
ठाणे
महाराष्ट्र
राष्ट्रीय
क्रीडा
मनोरंजन
संपादकीय
लाइफस्टाइल
आंतरराष्ट्रीय
अक्षररंग
फोटो
लग्नसराईचे दिवस सुरू आहेत; पाहा 'या' काही साध्या-सोप्या पण आकर्षक मेंदी डिजाईन
All Photo - FreePik
Kkhushi Niramish
Published on:
22 Feb 2025, 2:57 pm
Copied
लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. भारतीय लग्नात मेंदीला खूप महत्त्व आहे.
फक्त नवरा-नवरीच्या हातावरच नाही तर लग्नात सर्वच जण मेंदी लावतात.
आजच्या काळात मार्केटमध्ये मेंदीचे अनेक छापे देखील मिळतात. मात्र पारंपारिक मेंदी डिजाईन काढण्याला जास्त महत्त्व आहे.
अनेकदा हात मांडण्यासाठी खूप पैसा खर्च होतो. मग अशावेळी स्वतःच साध्या सोप्या डिजाईनने आपले हात मांडले तर ते छानही वाटतात आणि पैसाही वाचतो.
मेंदी शक्यतो घरात पावडर आणून कोन बनवून मगच डिजाईन काढावे
मार्केटमधील मेंदी कोनात अनेक वेळा केमिकल मिसळलेले असतात. त्यामुळे घरी मेंदी कालवून कोनात भरून डिजाईन काढणे कधीही उत्तम.
मेंदी डिजाईन प्रकारामध्ये अशी सुंदर फुलांची डिजाईन आकर्षक वाटते
सरळ-सरळ मेंदी काढण्याऐवजी टॅटू प्रमाणे मेंदी देखील छान वाटते.
मेंदीच्या सोप्या डिजाईनपैकी ही एक, तुम्ही सहज काढू शकता. ट्राय करून पाहा.
Marriage ceremony
Mehndi
Mehndi design
Mehandi Tattoo
marathi.freepressjournal.in
INSTALL APP