Home
मुंबई
नवी मुंबई
ठाणे
महाराष्ट्र
राष्ट्रीय
क्रीडा
मनोरंजन
संपादकीय
लाइफस्टाइल
आंतरराष्ट्रीय
अक्षररंग
फोटो
Superfood पालक भाजी आरोग्यासाठी आहे खूप लाभदायक; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
All Photo Freepik
Kkhushi Niramish
Published on:
27 Mar 2025, 2:10 am
Copied
पालक भाजी हे एक Superfood आहे. कारण यामध्ये अनेक पोषक तत्वे आहेत. जे अनेक आजारांवर औषध आहे.
एकट्या पालक भाजीमधून व्हिटॅमिन ए, सी, के तसेच लोह आणि कॅल्शियमची पूर्तता होते.
तुम्हाला जर तुमची हाडे बळकट करायची असेल तर नियमितपणे पालकच्या भाजीचा आहारात समावेश करायला हवा.
पालकच्या भाजीत ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन यांसारख्या अँटीऑक्सिडंट्समुळे डोळ्याचे आरोग्य सुधारते डोळे आणखी सुंदर होतात.
पालकातील व्हिटामिन सी आणि अँटिऑक्सिडंटमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
पालक वजन नियंत्रण करण्यास मदत करते. कारण यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने वजनावर नियंत्रण राहते.
गुडघेदुखी, सांधेदुखपीपासून, मान दुखणे या सगळ्या त्रासापासून पालकाची भाजी मुक्ती देऊ शकते.
Spinach
benefits of eating spinach
eating spinach
superfood
marathi.freepressjournal.in
INSTALL APP