मध्यम आणि हलक्या आचेवर अन्न शिजवल्यामुळे अन्न रुचकर लागते. तसेच यामध्ये पौष्टिक तत्वांचा ऱ्हास होत नाही. पौष्टिक तत्वांचा ऱ्हास न झाल्याने हे आरोग्याला उत्तम फायदे देतात. सर्वोत्तम फायदे हे अन्न पचनासबंधी होतात. पचनाची समस्या दूर झाल्याने पोटाचे आजार दूर होतात. जसेच की बद्धकोष्ठता, अपचन होणे, अजीर्ण होणे. Freepik