Home
मुंबई
नवी मुंबई
ठाणे
महाराष्ट्र
राष्ट्रीय
क्रीडा
मनोरंजन
संपादकीय
लाइफस्टाइल
आंतरराष्ट्रीय
बिझनेस
फोटो
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मौनी रॉयने केले खास फोटो शेअर!
पहिल्याच भेटीत सूरज नांबियार मौनी रॉयच्या प्रेमात पडला होता
Swapnil S
Published on:
28 Jan 2024, 7:18 am
Copied
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय दोन वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकली होती.
गोव्यामध्ये मौनी आणि सूरज नांबियार यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता .
2019 मध्ये मौनी आणि सूरज दुबईत एका पार्टीत भेटले होते.
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मौनी रॉय हिने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माम केले आहे.
मौनी रॉयच्या प्री-वेडिंगचे हे रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
मौनी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
ती तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
actress
bollywood actress
photos
Mouni Roy
wedding photo
marathi.freepressjournal.in
INSTALL APP