Home
मुंबई
नवी मुंबई
ठाणे
महाराष्ट्र
राष्ट्रीय
क्रीडा
मनोरंजन
संपादकीय
लाइफस्टाइल
आंतरराष्ट्रीय
अक्षररंग
फोटो
डोंगराची काळी मैना, रानमेव्याची राणी आहे मोठी गुणकारी; हैराण करणाऱ्या उकाड्यात करवंद देईल लाभ भारी
all photo freepik
Kkhushi Niramish
Published on:
16 Mar 2025, 11:10 am
Copied
रानमेव्याची राणी म्हटलं जातं ती काळी मैना किंवा करवंद हे फळ उन्हाळ्यात हैराण करणाऱ्या उकाड्यात खूपच लाभकारक असते.
रक्तातील कमतरता, अशक्तपणा जाणवत असेल तर करवंद गुणकारी आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचाविकार बरे होतात, रक्तवाहिन्यांमधील चरबीचे प्रमाण कमी होते, उष्णतेचे विकार बरे होतात.
सुरुवातील गुलाबी लाल दिसणारी करवंदे नंतर काळी भोर होत जातात. तसेच लाल करवंद देखील पाहायला मिळतात. याचे सरबतही खूप छान लागते. हे पचनासाठी सुलभ आहे.
कडक उन्हात बाहेर फिरत असाल तर अशा वेळी मूठभर करवंदे मीठ लावून खाल्ल्यास डिहायड्रेट झालेले शरीर लगेच पुन्हा हायड्रेट होते.
Karanda Super Wild Fruit
Karanda
Wild Fruit benifits
Kali Maina
marathi.freepressjournal.in
INSTALL APP