मधूमेहाच्या रुग्णांना किंवा अन्य कारणास्तव डॉक्टर साखर आहारातून कमी करण्याचा सल्ला देतात. बाजारात मिळणारी साखर ही रिफाईंड साखर असते. जी आरोग्याला फारशी लाभदायक नसते. साखर वर्ज्य करायचीय आणि गोडपण खायचय मग साखरेला हे नैसर्गिक पर्याय वापरा. मध - हे सर्वोत्तम नैसर्गिक पर्याय आहे. कारण हे गोडवा तर देतोच मात्र ते अनेक आजारांवर औषधी आहे.