Best Dishes: जगातील १०० सर्वोत्तम खाद्यपदार्थ, बघा कोणत्या आहेत टॉप १० डिशेस

Best Dishes: जगातील १०० सर्वोत्तम 
खाद्यपदार्थ, बघा कोणत्या आहेत टॉप १० डिशेस
Tasteatlas/Facebook
Published on
Check Out The Top 10 Ranks By Taste Atlas
टेस्ट ॲटलस या ऑनलाइन फूड रँकिंग पेजने या वर्षी गुरुवारी (१८ जुलै) जगातील १०० सर्वोत्कृष्ट पदार्थांची यादी प्रसिद्ध केली आहे. Tasteatlas/Facebook
 India's butter garlic naan was at number 7
जगभरातील या यादीत भारतीय खाद्यपदार्थ पुन्हा एकदा यादीत आपले स्थान मिळवण्यात यशस्वी झाले.Tasteatlas/Facebook
Butter Garlic Naan, Tikka & Tandoori Among The 100 Best Dishes In The World,
टॉप ५० मध्ये, भारतातील बटर गार्लिक नान, टिक्का आणि तंदूरीला टेस्ट ॲटलसने जगातील सर्वोत्तम पदार्थ म्हणून स्थान दिले आहे. Canva
Picanha, Brazil
पिकान्हा हा ब्राझीलचा नॉन व्हेज पदार्थ या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. Tasteatlas/Facebook
Roti Canai, Malaysia
रोटी कॅनई या खाद्यपदार्थाला दुसऱ्या नंबर वर स्थान मिळाले आहे. हा मलेशियाचा पदार्थ आहे. Tasteatlas/Facebook
Phat Kaphrao, Thailand
फाट काफ्राव थायलंडमधील सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे. या डिशने त्याच्या मोहक स्वरूप आणि चवसाठी प्रतिष्ठा मिळविली आहे.Tasteatlas/Facebook
 Pizza Napoletana, Italy
इटलीचा पिझ्झा हा जग प्रसिद्ध आहे. पिझ्झा नेपोलेताना हा इटलीचा खाद्यपदार्थ यादीत ४थ्या नंबरवर आहे. Tasteatlas/Facebook
Guotie, China
मोमोजसारखी दिसणारी चीनची गुओटी ही डिश पाचव्या स्थानी आहे. Tasteatlas/Facebook
Khao Soi, Thailand
थायलंडचे खाओ सोई हे नूडल सूप आहे. याने सहावा नंबर पटकावला आहे. Tasteatlas/Facebook
Butter Garlic Naan, India
बटर गार्लिक नान हा भारतीय ब्रेडचा (चपातीचा) एक लोकप्रिय प्रकार आहे. आपल्या भारताच्या या डिशने सातवा नंबर लावला आहे. Tasteatlas/Facebook
 Tangbao, China
उकडीच्या मोदकाप्रमाणे दिसणारी ही डिश तांगबाओ अशा नावाने ओळखली जाते. ही चीनची डिश आहे जिने आठवा नंबर मिळवला आहे. Tasteatlas/Facebook
Shashlik, Russia
काबाबसारखी दिसणारी ही डिश आहे रशियाची शशलिक. या डिशला नववे स्थान मिळाले आहे. Tasteatlas/Facebook
Phanaeng Curry, Thailand
फानेंग करी ही थायलंडची नॉनव्हेज करी आहे. या डिशने यादीत दहावे स्थान मिळवले आहे. Tasteatlas/Facebook
logo
marathi.freepressjournal.in