बाॅलिवूडची अभिनेत्री उर्वशी रौतेला ही कायमच चर्चेत असते. उर्वशी रौतेला ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना उर्वशी रौतेला ही दिसते. आता नुकताच उर्वशी रौतेला हिने असे काही केले की, ती तूफान चर्चेत आहे.