Home
मुंबई
नवी मुंबई
ठाणे
महाराष्ट्र
राष्ट्रीय
क्रीडा
मनोरंजन
संपादकीय
लाइफस्टाइल
आंतरराष्ट्रीय
अक्षररंग
फोटो
मॉस्कीटो कॉइल वापरता? लगेच थांबा; डासांचाच नाही तर तुमचाही जीव घेऊ शकतात
उन्हाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला असतो. यातून सुटका मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. यात मॉस्किटो कॉइल हा सर्रास वापरला जाणारा प्रकार आहे.
PM
Swapnil S
Published on:
09 Jan 2024, 6:14 am
Copied
पण याच्या धुरात घातक केमिकल असतात.
PM
यामुळे फुफ्फूस खराब होतीत.
PM
अस्थमा, सीओपीडीसारखे आजार होतीत.
PM
लंग्ज कँसर होण्याचाही धोका असतो.
PM
फक्त कॉइल्सच नाही तर इलेक्ट्रिक रिपलेंटमधूनही घातक केमिकल्स शरीरात पोहचतात.
PM
disadvantage
mosquito coil
bad effect
marathi.freepressjournal.in
INSTALL APP