
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज (23 जानेवारी) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली
या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासह शिवसेनेचे सुभाष देसाई, संजय राऊत, अरविंद सावंत आणि वंचित बहुजन आघाडीच्या रेखाताई ठाकूर आणि अबुल खान व्यासपीठावर उपस्थित
दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि जीवदान देणारे सहकारी 'देश प्रथम'चा विचार करून एकत्र आले होते
दरम्यान, शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राजकीय प्रयोग पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात झाला आणि आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्याच प्रयोगाची पुनरावृत्ती
फोटो साभार - स्वप्नील साखरे