मूड फ्रेश होतो
माणसाचे विचारचक्र कायम सुरू असते. त्याच प्रमाणे ते जेवताना ही सुरू असते. त्यामुळे जेवण केल्यानंतर शतपावली केल्यामुळे विचारांची गती कमी होते.
सोबतच शतपावली करताना तुमच्या आवडीचे म्युझिक तुम्ही ऐकू शकता. त्यामुळे मूड फ्रेश होतो आणि फ्रेश वाटते.