अन्ना मणि - अन्ना मणी या एक एक प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी केरळमधील त्रावणकोर येथे झाला. सरकारी शिष्यवृत्तीवर ती हवामानशास्त्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेली आणि परतल्यानंतर भारतीय हवामान विभागात काम करू लागली. त्यांनी सौर विकिरण, ओझोन थर आणि पवन ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. १६ ऑगस्ट २००१ रोजी त्यांचे निधन झाले.X - @ncsmgoi