India vs Nz :भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना आज, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली

हैदराबाद आणि रायपूरमध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने याआधीच विजय मिळवला आहे
India vs Nz :भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना आज, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली

भारत आणि न्यूझीलंड (India vs NZ)यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना आज होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली. तिसरा सामना जिंकून न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्याचे रोहित शर्मा आणि कंपनीचे लक्ष्य असेल आणि शेवटचा सामना जिंकून भारत प्रतिस्पर्धी संघाला व्हाईट वॉश डेकतो का ते बघणे महत्वाचे ठरेल.

हैदराबाद आणि रायपूरमध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने याआधीच विजय मिळवला आहे. अशा स्थितीत भारताकडे 2-0 अशी विजयी आघाडी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in