फिफा संपला, मेस्सी जिंकला... आता जिओ सिनेमा अनइंस्टॉल करायला सुरुवात; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

जिओ सिनेमावर सर्व फिफा वर्ल्ड कपचे सामने प्रक्षेपित केले जात होते, मात्र आता स्पर्धा संपल्यानंतर अनेकांनी अ‍ॅप अनइंस्टॉल कार्याला सुरुवात केली असल्याचे समोर आले
फिफा संपला, मेस्सी जिंकला... आता जिओ सिनेमा अनइंस्टॉल करायला सुरुवात; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

फिफा वर्ल्ड कप २०२२ ही स्पर्धा जिओ सिनेमा अ‍ॅपवर मोफत दाखवण्यात आली. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात अनेकांनी याचा फायदा घेतला. विशेष म्हणजे, अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्सचा चित्तथरारक सामना तब्बल ११० मिलियन पेक्षा अधिक प्रेक्षकांनी पाहिला. पण, आता अनेकांनी हे अ‍ॅप अनइंस्टॉल करण्यास सुरुवात केली आहे. यावर नेटकऱ्यांनी मजा घेत अनेकांनी विनोदी मिम्स ट्विटरवर शेअर केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in