Murli Vijay : मुरली विजयची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

मुरली विजय आपल्या खेळापेक्षा वैवाहिक आयुष्याबाबत कायम चर्चेत राहिला
Murli Vijay : मुरली विजयची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

भारताचा सलामीवीर मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 38 वर्षीय मुरली विजय हा कसोटी क्रिकेटमधील भारताच्या सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक मानला जात होता. त्याने 61 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 12 शतके झळकावली होती. बऱ्याच वेळापासून मुरली विजय संघाच्या बाहेर असून आयपीएलमध्ये ही त्याला खास छाप पाडता आली नाही. मुरली विजय आपल्या खेळापेक्षा वैवाहिक आयुष्याबाबत कायम चर्चेत राहिला आहे. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in