ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिजमध्ये आजपासून गुलाबी कसोटी

ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिजमध्ये आजपासून गुलाबी कसोटी

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात गुरुवारपासून ब्रिस्बेन येथे प्रकाशझोतातील दुसरी कसोटी गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे.

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात गुरुवारपासून ब्रिस्बेन येथे प्रकाशझोतातील दुसरी कसोटी गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे.

या मालिकेत ऑस्ट्रेलिया १-० अशी आघाडीवर आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिली लढत १० गडी राखून जिंकली. त्यामुळे मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन करण्याचे ऑस्ट्रेलियाचे ध्येय असेल. सलामीवीर स्टीव्ह स्मिथच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. दुसरीकडे क्रेग ब्रेथवेटच्या नेतृत्वाखाली खेळणारा विंडीजचा संघ चुकांची पुनरावृत्ती टाळून कांगारूंना कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करेल.

वेळ : सकाळी ९.३० वा. प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in