Word Cup 2024: वर्ल्डकपचा थरार आजपासून !

T20 World Cup 2024: आयपीएलनंतर आता २ जून म्हणजेच रविवारपासून टी-२० वल्र्डकपचा थरार रंगणार आहे. उद्घाटनाची लढत यजनान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात रंगणार असून तर त्यानंतर वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात सामना होणार आहे.
Word Cup 2024: वर्ल्डकपचा थरार आजपासून !
Twitter
Published on

जॉर्जटाऊन (गयाना): आयपीएलनंतर आता २ जून म्हणजेच रविवारपासून टी-२० वल्र्डकपचा थरार रंगणार आहे. उद्घाटनाची लढत यजनान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात रंगणार असून तर त्यानंतर वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात सामना होणार आहे.

आठ व्यापूर्वी ईडन गार्डन्सवर चार षटकार ठोकून फालौस ब्रेथवेटने वेस्ट इंडिजला दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपचे विश्वविजेतेपद जिंकून दिले होते. आता पिंडीजचा संघ परच्या मैदानावर पुन्हा एकदा विश्वचषक उंचावण्यासाठी सरज आला आहे. ब्रेथवेटने अखेरच्या षटकांत बेन स्टोक्सला चार षटकार ठोकून विंडीजला जेतेपद मिजदूर बिले होते. त्याआधी त्यांनी २०१२मध्ये पहिले जेतेपद पटकावले होते. आता तब्बल २९८२ दिवसानंतर पैस्ट इंडिजचा संप पुन्हा एकदा फमाल दाखवण्यासाठी उत्सुक आहे. दोन वेळा टी-२० वल्र्डकप विजेता कर्णधार डॅरेन सैमी यंदा वेस्ट इंडिज संघाच्या प्रशिक्षकपदी असून रोव्हमन पंविलच्या नेतृत्वाखालील विंडीज संघाने सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून आपले शादे स्पष्ट केले आहेत. निकोलस पूरन याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मधल्या फळीत

चांगली फलंदाजी केली होती आता पचिल, अधि रस्सेल, शिसॉन हैटमायर, शेरपवने रुदरफोर्ड, ग्रेमारियो शेफर्ड है तगडे फलंदाज त्यांच्या दिमतीला आहेत. रस्सैल हा सध्या फलंदाजी आणि गोलंदाजीत तुफान फॉर्मात असून त्याने कोलकाता नाइट रायडर्सला तिस-यांदा जैतेपद जिंकून देण्यात मोलाची भूमिका निभावली होती. दुखापतास्त चैगवान गोलंदाज जैरान सदरची जात डावखुरा गोलंदाज औवेड मॅकॉय याने घेतली असून त्याने नुकत्याच नेपाळ दौऱ्यात सर्वाधिक आठ विकेट्स मिळवले होते.

असाडोल्ला वाला याच्या नेतृत्वाखालील पापुआ यू गिनी संघ २०२९तिर बुराजांचा ठी २० वल्र्डकपमध्ये खेळत आहे. लेगस्पिनर आणि अष्टपैलू खेळाडू सीजे अनिनी हा उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल. पापुआ न्यू गिनीकडे आठ अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे ते प्रतिस्पधी संघाला चांगली नवत देऊ शकतील, प्रक्खुरा सेमा कामे आ आणि काबुआ वागी मोरिआ यांनी पात्रता स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती.

भारतीय वेळेनुसार रात्री ८:०० वाजता

वैस्ट इंडिज: रोव्हमन पविल (कर्णधार), अल्झारी जोसेफ, जैन्सन चार्लरा, वॉटन चेरा, शिम रॉन सेटायर, अकील होसेन, शमर जोसेफ, बडन किंग, आंबेड मैक्कॉय, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रस्सेल, शेरफाने रुदरफोर्ड, रोमारिया शेफर्ड.

पापुआ न्यू गिनी: वाला (कर्णधार), अलेय नाओ, चेंड शायोपशोपेर, सीजे अम्निी, हिला वारे, हिरी हरी, जैक गार्डनर, जॉन कारिको, काबुआ वागी मौरिआ, वियलिंग डोरिगा, तेगा सिआका, नॉर्मन वानुआ, सेमा कामेआ, सेसे बाऊ आणि टोनी उरा.

कॅनडाविरुद्ध अमेरिका फेव्हरिट

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्लवज स्टुअर्ट लौयाच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणाऱ्या राजमान अमेरिका संघात प्रयोगाला खूपच चाव आहे. कॅनडाविरुद्धच्या सलामीच्या लक्ष्तीत त्यांची खरी ताकद जगाला समजेल अमेरिकाने अलीकडेच बांगलादेशला २-२ असे तर कॅनडाला ४-० असे हरवले होते. अमेरिका संघात न्यूझीलंडचा माजी खेळाडू आणि २०१५ च्या वल्र्डकपमधील अंतिम फेरीत खेळणारा कौर अँडरसन याचा समावेश आहे. अनेरिका संघाचे नेतृत्व मोनांक पटेल याच्याकडे सोपवण्यात आले आहे. गुजरात येथील आनंदमध्ये जन्मलेला मोनांक हा २०१६ पासून अमेरिकेत वास्तव्यास आहे मुंच्चईचे क्रिकेटपटू इरमीत सिंग आणि सौरभ नैधावालकर तसेच तिल्लीनामाजी खेळाडू मिलिन कुमार यांनाही अमेरिका संघात स्थान मिळाले आहे. डावखुरा फिरकीपटू साद बिन प्रफर याच्यावर कॅनडा संपाची प्रमुख भिस्त असून सलामीवीर आरोन जॉन आणि डावखुरा गोलंदाज क्लीम साना र्याच्याकडून कॅनडा संघाला खूप अपेक्षा आहेत, कॅनडासाठ १८ टी-२० सामने खेळलेला अष्टपैलू खेळाडू नितीरा कुमार आता अमेरिका संघाकडून सखेळणार आहे. त्याने यावर्षी एप्रिल महिन्यात अमेरिकेकडून टी-२० मध्ये कॅनडाविरुद्धच पदार्पण केले होते. दोन्ही संघात भारतीय वंशाच्या खेळाडूंचा भरणा अधिक असल्यामुळे ही लढत भारतीयांमध्येच अधिक रंगणार आहे.

भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजता

प्रतिस्पर्धी संघ

अमेरिका: मोनोक पटेल (कर्णधार) आरोन जोन्स, अदिस गौस, कोरे गैडरसन, अली खान, हरमीत सिंग, मेस्सी सिंग, मिलित कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशतुश केजिंग, सौरभ नेत्रावळकर, शैडले हॅन शात्वविक, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर,

कॅनडा: सादबीन झक (कर्णधार, आरोन जॉन्सन, स्खीदरपाल सिंग, स्वनीत धालीवाल, कल साना, डिल्लीन हेलिसार, जेरेमी न वता, परगट सिंग, निकोलस किर्तन, सथनखान पठाण, जुनैद सिद्दीकी दीला बाजवा, श्रेयस मोबा आणि रिषिय जोशी

logo
marathi.freepressjournal.in