ड्रंक अँड ड्राईव्हप्रकरणी वाहतूक पोलिसांची कारवाई

कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिश बने यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर रूटिंग कारवाई सुरू असते.
ड्रंक अँड ड्राईव्हप्रकरणी वाहतूक पोलिसांची कारवाई

कल्याण : कल्याण, डोंबिवली, कोळसेवाडी परिक्षेत्रात रस्त्यावर ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेने थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने बुधवारी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची हवा गुल झाली आहे. दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांची आता खैर नसून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने दारू पिऊन वाहने चालविण्यामुळे होणारे वाहनांचे संभाव्य अपघात टळू शकतील. कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिश बने यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर रूटिंग कारवाई सुरू असते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in