ठाण्याच्या राजकारणात मोठी खळबळ, ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का

एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.
ठाण्याच्या राजकारणात मोठी खळबळ, ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का
Published on

ठाण्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. माजी जिल्हाप्रमुख आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या ६६ माजी नगरसेवकांनी ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ठाण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात ज्या शिवसेनेच्या शाखा आहेत त्यावर कुणाचा ताबा राहणार यावरून स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी शिवसैनिक आणि शिंदे समर्थक यांच्यात वादावादी सुरु झाली आहे. ठाण्यातील आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाचा मेकओव्हर नुकताच एकनाथ शिंदे यांनी करून घेतला असून त्या वास्तूवर एकनाथ शिंदे यांचाच ताबा

logo
marathi.freepressjournal.in